महाराष्ट्र

संभाजीनगर महापालिकेत लवकरच ५२ पदांसाठी भरती प्रकिया सुरु होणार

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महापालिकेत ५२ पदांच्या भरतीसाठी विभागीय आयुक्तांना सादर केलेल्या रोस्टरला मंजुरी मिळाली असून लवकरच भरतीची जाहिरात काढण्यात येणार आहे.

ही प्रक्रिया IBPS कंपनीकडून पार पडणार आहे. म्हणजेच पारदर्शक व स्पर्धात्मक परीक्षा

पदांची यादी व संख्या

उपअग्निशमन केंद्र अधिकारी – 4

यंत्रचालक – 17

सुरक्षाअधिकारी – 1

उद्यान सहाय्यक – 9

रोखपाल – 12

एकूण पदसंख्या – 52

पहिल्या टप्प्यात काय घडलं होत

सुरुवातीला १२४ पदे भरण्यात आली होती.

124 पदांपैकी 15 उमेदवारांनी राजीनामा दिला!

त्यामुळे प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना कॉल करण्यात आला.

प्रक्रियेत एक वर्ष उशीर झाला.

त्यामुळे आता भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा अधिक नियोजनपूर्वक राबवला जाणार आहे.

पुढील टप्प्यातील प्रस्तावित भरती – 175 पदांसाठी तयारी सुरु.

रोस्टर मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

या पदांचा समावेश असेल

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 32

स्थापत्य अभियंता (यांत्रिकी) – 24

अग्निशमनक – 100

स्वच्छता निरीक्षक – 12

पशुधन पर्यवेक्षक – 7

ही भरती देखील IBPS च्या माध्यमातूनच राबवली जाणार आहे.

तयारी करताय करा कारण लवकरच जाहिरात येणार आहे वेळ वाया घालवू नका.

संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी आमच्या ग्रूप जोडलं राहा.

परीक्षा, पात्रता, वयमर्यादा, अभ्यासक्रम आणि फॉर्म भरताना लागणारी मदत सर्व माहिती इथे मिळेल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

11 तास ago

प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मान मिळणे गरजेचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…

11 तास ago

शिरुर; शेतीपंपांच्या रात्रीच्या वीज वेळापत्रकात बदल करण्याची शेतकऱ्यांची मागणी; दिवसा ८ तास अन रात्री ६ तास वीज

बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…

13 तास ago

चार महिन्यांतच संसाराचा दुर्दैवी अंत; २४ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय

चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…

17 तास ago

मोदींचा फोटो असावा, पण शिवरायांच्या रांगेत नको; अमित ठाकरे प्रकरणावर राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…

17 तास ago

ओव्हरटेकच्या नादात २.५ कोटींच्या SUVची दुचाकीला धडक; एका पार्सलसाठी घराबाहेर पडला अन् परतलाच नाही

मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…

17 तास ago