शिक्रापूर: शिरुर येथील बाबुराव नगर मधील पेराडाईज सोसायटी मध्ये राहणारे मनोहर ढमढेरे हे सायंकाळच्या सुमारास त्यांच्या फ्लॅटच्या दरवाजाला कुलूप लावून बाहेर गेले दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास ढमढेरे हे घरी आले असता त्यांना दरवाजाचे कुलूप तुटल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी घरात पाहणी केली असता कपाट उघडले आणि त्यातील सोन्याच्या २ अंगठ्या आणि काही रोख रक्कम चोरीला गेली असल्याचे निदर्शनास आले.
याबाबत मनोहर प्रकाश ढमढेरे (वय ३५) रा. पेराडाईज सोसायटी बाबुराव नगर शिरुर (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. राळेगण थेरपाळ ता. पारनेर जि. अहमदनगर यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिरुर पोलिसांनी अज्ञात इसमावर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्रीनाथ जगताप हे करत आहे.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…
एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…
पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…
मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…
निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…
‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…