रांजणगाव गणपती (किरण पिंगळे) रांजणगाव गणपती येथील श्री क्षेत्र रांजणगाव महागणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने महागणपती मंदिरात उद्या (दि 9) रोजी सकाळी 6:30 ते 7:30 दरम्यान सामूहिक अथर्वशीर्ष पठण करण्यात येणार असल्याची माहिती देवस्थानचे मुख्य विश्वस्त ओंकार देव तसेच अध्यक्षा स्वाती पाचुंदकर यांनी दिली. त्यामुळे आसपासच्या परिसरातील सर्व इच्छुक भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री क्षेत्र रांजणगाव महागणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…