drought crisis

दुष्काळाच्या संकटामुळे राष्ट्रवादीचे २७ सप्टेंबरचे राज्यव्यापी शिबीर पुढे ढकलले; सुनेत्रा पवार यांचा निर्णय

१९ जिल्ह्यांतील पीक, चारा आणि पाणीस्थिती चिंताजनक; परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर शिबीर घेण्याची भूमिका मुंबई : राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा खंड…

2 महिने ago