मुंबई : देवमाणूस या प्रसिद्ध मालिकेतील अभिनेता किरण गायकवाड नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. किरणने काही दिवसांआधीच प्रेमाची कबूली दिली होती.…