prime time

प्राइम टाइममध्ये ‘कमळी’ची सरशी; ‘नशीबवान’ची वेळ बदलली, ‘शुभविवाह’बाबत संभ्रम कायम

मुंबई: छोट्या पडद्यावरील मालिकांच्या टीआरपीच्या शर्यतीत सध्या चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. विशेषतः रात्री ९ वाजताच्या प्राइम स्लॉटसाठी आघाडीच्या वाहिन्यांमध्ये…

2 महिने ago