title

गाणं कडकडीत, प्रेम झणझणीत..! ‘वडापाव’ चित्रपटाचं टायटल ट्रॅक प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई: प्रेमात पडायचं तर कडकडीतच आणि प्रेमात पाडायचं तर झणझणीतच… वडापावसारखंच!", या भन्नाट ओळींसह 'वडापाव' चित्रपटाचं टायटल ट्रॅक प्रदर्शित झालं…

9 महिने ago