शिक्रापूर: शिरुर येथील बाबुराव नगर मध्ये राहणारी संगीता कातोरे हि महिला तिच्या दुचाकीहून मुलाला घेऊन घरी जात असताना सि टी बोरा कॉलेजच्या रोडवरुन दुचाककिहून आलेल्या दोघा युवकांनी महिलेला ए असा आवाज दिला.
दरम्यान महिलेने दुचाकी सावकाश केली असता दुचाकीवर बसलेल्या युवकाने महिलेच्या गळ्यातील मनी मंगळसूत्र हिसकावून घेत पोबारा केला. घडलेल्या घटनेबाबत संगीता संजय कातोरे (वय ४०) रा. शिवराज हाईटस बाबुराव नगर शिरुर (ता. शिरुर) जि. पुणे या महिलेने शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिरुर पोलिसांनी अज्ञात २ युवकांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पवार हे करत आहे.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…
एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…
पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…
मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…
निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…
‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…