क्राईम

बोदवड मर्डर केस; खंडणी न मिळाल्याने निर्घृण हत्या! आरोपींचे नाव समोर

औरंगाबाद: बोदवड (ता. सिल्लोड) येथील भुसार मालाचे नामांकित व्यापारी तुकाराम माधवराव गव्हाणे (वय ५५) यांच्या अपहरण प्रकरणाचा शेवट अतिशय धक्कादायक आणि रक्तरंजीत झाला आहे. अपहरणकर्त्यांनी त्यांची हत्या करून मृतदेह चाळीसगाव घाटात फेकून दिले होते, याप्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे

सचिन नारायण बनकर – रा. गोळेगाव, ता. सिल्लोड

वैभव समाधान रानगोते – रा. गोळेगाव

अजिनाथ उर्फ अजय रखमाजी सपकाळ – रा. पालोद ता. सिल्लोड

विशाल साहेबराव खरात – रा. पानवडोद ता. सिल्लोड

दीपक कन्हैयालाल जाधव – रा. लिहाखेडी ता. सिल्लोड

घाटातून मृतदेह काढतांनाचा व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा https://shorturl.at/d6P8b

संपूर्ण प्रकरण थोडक्यात

सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव – बोदवड रस्त्यावरून गव्हाणे यांचे अपहरण करण्यात आले होते.

अपहरणकर्त्यांनी तुकाराम गव्हाणे यांच्या मुलाकडे तब्बल १ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती

खंडणी न मिळाल्याने अपहरणकर्त्यांनी गव्हाणे यांची निर्घृण हत्या करून मृतदेह चाळीसगाव घाटात फेकून दिला.

तुकाराम गव्हाणे यांची आर्थिक पार्श्वभूमी

जवळपास ९३ एकर शेती

भुसार मालाचे मोठे व्यापारी

बोदवड येथे कृषी सेवा केंद्र

ट्रॅक्टर, कार आणि दुचाकीचे मालक

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

7 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

21 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago