निमोणे (तेजस फडके): करडे (ता. शिरुर) येथुन रविवार (दि 21) रोजी पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास गोठ्यातील दोन खिल्लारी बैलांची चोरी झाली असुन याबाबत संदीप देवराम जाधव (वय 38 ) सध्या रा करडे, (ता. शिरुर), जि. पुणे यांनी याबाबत शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे.
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार करडे येथील संदीप जाधव यांच्या घराशेजारील गोठ्यातुन रविवार (दि 21) रोजी पहाटे 1 च्या सुमारास दोन खिल्लार जातीच्या बैलांची अज्ञात व्यक्तीनी चोरी केली असुन या घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार गोपीनाथ चव्हाण हे करत आहेत.
पावसाळ्यात पावसामुळे निसर्ग मस्त हिरवेगार बनते, त्यासोबतच उन्हाळ्यानंतर आपल्याला मानसिक शांतीही मिळते. पण त्याचबरोबर पावसाळ्यात…
तब्येत सांभाळण्यासाठी लोकांना पुरेसा वेळ मिळत नाही. पण अनेकांना हे माहीत नसतं की, आयुर्वेदात अशा…
खूप मोबाईल किंवा टीव्ही पाहतात म्हणून फक्त लहान मुलांनाच दोष देऊन उपयोग नाही. कारण त्यांच्या…
दोषमुक्तीचा अर्ज उच्च न्यायालयाकडून फेटाळला नाशिक: युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या…
अमरावती: शिक्षकांच्या प्रश्नांना सरकार प्राधान्य देईल आणि महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी वचननाम्यात दिलेली आश्वासने…
अमरावती: देशातील लोकशाही व्यवस्था, भारतीय संविधान आणि बहुजन समाजाचे अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे…