भविष्य

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल…

मेष: आजचा दिवस शुभ असणार आहे. कामाच्या ठिकाणी मानसन्मान वाढेल महिलांसाठी सामान्य दिवस राहील. तरुण मुलांसाठी आजचा दिवस खास असणार आहे.

वृषभ: आर्थिक व्यवहार चांगले राहणार आहेत कामाच्या ठिकाणी मानसन्मान वाढेल. कामानिमित्त प्रवास घडू शकतो. व्यापारांसाठी देखील हा दिवस शुभ आहे. महिला वर्गासाठी हा दिवस सामान्य राहणार आहे.

मिथुन: आजचा दिवस आपल्यासाठी थोडासा व्यस्त राहणार आहे. कामाचा तणाव वाढेल. व्यापाऱ्यांसाठी देखील त्यांना वाचा दिवस असेल. महिला वर्गासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी शुभ दिवस असेल.

कर्क: व्यापारांसाठी आर्थिक नफा मिळवून देणारा दिवस असेल. नोकरदार वर्गासाठी सामान्य दिवस राहील. विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा दिवस असेल. महिलावर्गांनी आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

सिंह: आजचा दिवस खूपच शुभ असणार आहे. जुने मित्र भेटतील, नातेवाईक भेटायला येतील. दिवसाच्या शेवटी आनंदाची बातमी मिळेल. महिला वर्गासाठी धावपळीचा दिवस असेल.

कन्या: नोकरी शोधणारा युवकांसाठी हा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी थोडासा त्रास सहन करावा लागू शकतो पण दिवसाच्या शेवटी आनंदाची बातमी मिळेल. महिला वर्गासाठी सामान्य दिवस असेल.

तूळ: आजचा दिवस थोडासा निराशा जनक असेल. कामाच्या ठिकाणी धावपळ होऊ शकते. व्यापाऱ्यांनी आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावे. विद्यार्थ्यांनी या दिवशी खूपच विचारपूर्वक निर्णय घ्यावे.

वृश्चिक: वैवाहिक जीवनामध्ये गोडवा निर्माण होईल. आज प्रपोज डे असल्यामुळे आपल्या पार्टनरला बाहेर जेवणासाठी घेऊन जाल. महिला वर्गासाठी आनंदाचा दिवस असेल.

धनु: आजचा दिवस सकारात्मक असेल. कुटुंब सोबत बाहेर जेवायला जाल. विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा दिवस असेल. व्यापाऱ्यांसाठी आणि नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी सामान्य दिवस असेल.

मकर: आजचा दिवस शुभ असणार आहे. वैवाहिक जीवन मधुर राहणार आहे. कामाच्या ठिकाणी मानसन्मान वाढेल. व्यापाऱ्यांना आर्थिक धनलाभ होईल. विद्यार्थ्यांमध्ये प्रगतीचे लक्षणे दिसून येतील.

कुंभ: आजचा दिवस थोडासा खर्चिक असणार आहे. अनपेक्षित खर्च वाढल्यामुळे तणाव वाढेल. जुने मित्र मैत्रिणी भेटतील. कामानिमित्त प्रवास घडून येईल. महिलांसाठी आनंदाचा दिवस असेल.

मीन: तुमच्यासाठी आजचा दिवस खूपच चांगला आहे. महिला वर्गासाठी हा आनंदाचा दिवस असेल. आपल्या पतीसोबत आज बाहेर फिरायला जाल. जुने मित्र मैत्रिणी भेटू शकतात. अनपेक्षित खर्च होऊ शकतो

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

21 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

21 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

21 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

22 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

22 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

22 तास ago