भविष्य

जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आर्थिक गोष्टींवर लक्ष देण्याची गरज आहे. आरोग्याची काळजी घ्या. नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. कपड्यांची खरेदी कराल.

वृषभ: व्यवसायात चांगला लाभ होईल. घरात आनंदाचे वातावरण असेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्यावर अधिक जबाबदारी देण्यात येईल. मित्रांसोबत बाहेर फिरायला जाण्याचं प्लानिंग कराल.

मिथुन: व्यवसायात चांगला नफा होईल. नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना नोकरी मिळेल. तरुण प्रेमात पडण्याची शक्यता आहे. संपत्तीत गुंतवणूक करण्याचा योग आहे. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा मान-सन्मान वाढेल.

कर्क: नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन होण्याची शक्यता आहे. अविवाहितांचे लग्न जुळून येण्यासाठी योग जुळून येईल. आई-वडिलांच्या आशीर्वादाने तुम्ही नव्या कामाची सुरुवात कराल. गरीबांना अन्न दान करा.

सिंह: व्यवसायात आर्थिक देवाण-घेवाण करताना काळजी घ्या. बोलताना वाणीवर नियंत्रण ठेवा. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. नव्या कार्याची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे.

कन्या: श्री गणेशाची पूजा करा. व्यवसायात चांगले यश प्राप्त होईल. कौटुंबिक जीवन सुखमय असेल. नवी गाडी खरेदी करण्याचा विचार कराल. बऱ्याच दिवसांनी कॉलेजमधील मित्राचा फोन येईल.

तूळ: आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे. नव्या कार्याची सुरुवात करू शकता. आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल.

वृश्चिक: व्यवसायात चांगला नफा होईल. नवा व्यवसाय सुरू करण्याचा विचार कराल. वायफळ खर्च टाळा. आरोग्याची काळजी घ्या. जोडीदाराची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न कराल.

धनु: व्यवसाय परदेशात वाढण्याचा योग जुळून येईल. आरोग्य सुदृढ राहील. नोकरीच्या ठिकाणी समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. तुम्ही आपल्या कामाच्या जोरावर नवी ओळख बनवाल.

मकर: व्यवसायात चांगला नफा होईल. ऑफिसमध्ये कामाचा ताण असेल. घरात प्रेमळ वातावरण असेल. आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. उत्पन्नाचा स्त्रोत तयार करण्यासाठी प्रयत्न कराल.

कुंभ: व्यवसायात वाढ होईल. कुटुंबातील एकाद्या व्यक्तीला आरोग्याची समस्या भेडसावण्याची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी नव्या नोकरीची संधी चालून येईल.

मीन: अचानक धनलाभ होईल. आरोग्याची काळजी घ्या. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. घरात प्रेमळ आणि आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक समस्या भेडसावण्याची शक्यता आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

11 तास ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

12 तास ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

3 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

6 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

6 दिवस ago

Video; तळेगाव-न्हावरे रस्त्यावर नियंत्रण सुटल्याने मालवाहू ट्रक उलटला; चालक गंभीर जखमी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव-न्हावरे रस्त्यावर (NH548D) न्हावरेच्या बाजुने तळेगाव ढमढेरेच्या दिशेने जाणारा भरधाव…

6 दिवस ago