भविष्य

Horoscope Today: जाणून घ्या आपले आजचे राशिभविष्य

मेष: संततीचे प्रश्‍न निर्माण होतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल. व्यवसायात गुंतवणूक करण्याचा विचार करा. नवीन कामातून फायदा होईल.

वृषभ: प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. व्यवसायात गुंतवणूक केल्यास फायदा होईल. नात्यात सावध रहा. कोणाशीही भांडू नका

मिथुन: काहींना कामानिमित्त प्रवास होतील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळेल. कुटुंबात आनंद राहील. घराच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या.

कर्क: आरोग्य उत्तम राहील. हितशत्रूंवर मात कराल. जिद्द आणि चिकाटी वाढेल. नोकरी व्यवसायातील समस्या संपतील. वादात पडू नका. घरोघरी मांगलिक सण होईल.

सिंह: आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. सुसंधी लाभेल. रागामुळे नुकसान होऊ शकते. तुमचे वाहन कोणालाही देऊ नका. रात्री उशिरापर्यंत जागू नका.

कन्या: आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आपले गुपित कोणाला सांगू नका. बहिणीकडून भेटवस्तू मिळतील. नातेसंबंधांचा आदर करा.

तूळ: मनोरंजनाकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. नवीन घर घेण्याचा योग आहे. कुटुंबात आनंद राहील.

वृश्‍चिक: शासकीय कामे मार्गी लागतील. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. विदेश प्रवासाचा योग राहील. नोकरीत यश मिळेल. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा.

धनू: नोकरी, व्यवसायात चांगली स्थिती राहील. काही कामे धाडसाने पार पाडाल. मनाची चिंता संपेल. विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करतात. पैशांचा खर्च वाढेल.

मकर: जिद्द आणि चिकाटी वाढेल. शत्रुपीडा नाही. गुरुकृपा लाभेल. घरातील कलह मिटतील. कुटुंबाचा सल्ला घ्या. पत्नीचा आदर करा.

कुंभ: आर्थिक लाभ समाधानकारक राहील. व्यवसायात वाढ होईल. उधार दिलेले पैसे परत मिळतील. व्यावसायिक समस्या कमी होतील.

मीन: वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. सहकार्याची अपेक्षा नको. ज्येष्ठांच्या चरणांना स्पर्श करा. वाहन खरेदीचे योग आहेत. नातेसंबंधात गोडवा येईल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

7 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago