मुख्य बातम्या

तुझ्या मुलाला मारुन टाकेन अशी धमकी देत महीलेवर केला बलात्कार

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर येथील एका महीलेशी लगट करुन तिला तुझ्या नव-याला आपल्यातील संबंध सांगेन, तुझ्या मुलाला मारुन टाकेन, अशी धमकी देवून तिच्यासोबत इच्छेविरुध्द जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध ठेवून बलात्कार केला आहे. या प्रकरणीआरोपी आकाश हिवाळे रा. बुलढाणा याच्यावर शिरुर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की, ऑक्टोंबर, 2022 व नोव्हेंबर, 2022 मध्ये आकाश हिवाळे रा- बुलढाणा याने फिर्यादी महीला काम करत असलेल्या चैतन्य मायक्रो फायनान्स प्रा.लि, ओमरुद्रा .ओम रेसिडेन्सी रामलिंग रोड, रामलिंग (ता. शिरुर) जि. पुणे येथे फिर्यादी महीलेला तुम्ही छान दिसता, तुम्ही मला आवडता, मला तुमच्याकडून काही अपेक्षा आहेत. त्या तुम्ही पूर्ण करा म्हणून फिर्यादी महीलेसोबत शरिरीक लगट करुन तुझ्या नव-याला आपल्यातील संबंध सांगेन, तुझ्या मुलाला मारुन टाकेन, अशी धमकी देवून तिचे इच्छेविरुध्द जबरदस्तीने वारंवार शरिर संभोग करुन बलात्कार केला आहे म्हणून सदर महिलेने आकाश हिवाळे याच्याविरुध्द कायदेशीर तक्रार आहे. पुढील तपास पोलिस ऊपनिरीक्षक सुजाता पाटील ह्या करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कुर्ला भूस्खलन दुर्घटना : बाधित कुटुंबांना ४ लाखांची मदत; कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी सचिन अहिर आक्रमक

मुंबई : कुर्ल्यातील चिराग नगर परिसरातील गौशिया चाळीजवळ मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण भूस्खलनाच्या दुर्घटनेत ६…

8 तास ago

१,२३१ अनुदानित महाविद्यालयांचे कामकाज आता डिजिटल; ‘ई-ऑफिस प्रणाली’चे लोकार्पण

मुंबई : राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांचे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि कागदरहित करण्यासाठी सुरू…

8 तास ago

विद्यार्थ्यांच्या सूचनांचे चंद्रकांत पाटलांकडून स्वागत; परीक्षा सुरक्षेसह सामाजिक प्रश्नांवर थेट संवाद

मुंबई : उच्च शिक्षणातील विविध योजना, शिक्षणातील पारदर्शकता, करिअर मार्गदर्शन, परीक्षा सुरक्षा आणि सामाजिक जबाबदारी…

8 तास ago

महाराष्ट्रात स्वातंत्र्यदिनाची जय्यत तयारी; फडणवीसांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण

मुंबई: भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यभर उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.…

9 तास ago

घोडगंगा कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय

शिरूर : शिरूर तालुक्यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी शासनस्तरावर हालचालींना…

9 तास ago

रूसा, पीएम उषा प्रकल्पांना गती द्या; विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा वेळेत मिळाव्यात; चंद्रकांत पाटील

मुंबई : विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात, यासाठी उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध विकासकामे…

11 तास ago