मुख्य बातम्या

Video; रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन जवळच मध्यरात्री चोरीचा प्रयत्न

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील गोरेश्वर मल्टीस्टिक पतसंस्थेत रविवार (दि ३) रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. मात्र तिजोरी मजबूत असल्यामुळे चोरट्यांचा डाव फसला. हि पतसंस्था रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन अवघ्या काही मीटर अंतरावर असूनही चोरट्यांनी असा प्रयत्न केल्याने नागरिकांत खळबळ उडाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांचा तपास सुरु आहे. रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन पासुन हाकेच्या अंतरावर असलेल्या परिसरात चोरीचा प्रयत्न झाल्याने सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन सर्वसामान्य लोकांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Video; स्थानिक गुन्हे शाखा करतेय अवैध धंद्यावर कारवाई परंतु शिरुर उपविभागीय कार्यालयाला कसलीच चिंता नाही

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांवर हल्ले सुरुच; रांजणगावजवळ लोखंडी रोडने वाहकावर हल्ल्याचा प्रयत्न

शिरुर; कंपनी फसवणुक प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने बाप-लेकीचा जामीन फेटाळला

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर पोलिसांची तत्परता; हरवलेली वृद्धाची बॅग एका तासात शोधून केली स्वाधीन

शिरुर (तेजस फडके) एका वृद्ध व्यक्तीची हरवलेली बॅग तत्परतेने शोधून अवघ्या एका तासात संबंधित व्यक्तीच्या…

17 तास ago

फडणवीसांइतकेच विलासराव देशमुखही माझे आवडते मुख्यमंत्री; मुरलीधर मोहोळांचं मोठं वक्तव्य

पुणे : काँग्रेसचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्याइतकेच…

21 तास ago

शेरखान शेख यांनी लिहिलेल्या ‘अनुभवांच्या पाऊलखुणा’ पुस्तकाचे प्रकाशन!

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व प्राणीमित्र शेरखान शेख यांनी त्यांच्या…

24 तास ago

शिरूर तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रात हात-पाय दोरीने घट्ट बांधलेला मृतदेह आला समोर…

शिरूर : शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात थरारक गुन्ह्याची उकल करणारी घटना…

1 दिवस ago

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

2 दिवस ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

2 दिवस ago