मुख्य बातम्या

देश विरोधी घोषणाबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करणार; बावनकुळे

रांजणगाव गणपती (तेजस फडके) देश विरोधी कृत्य व घोषणाबाजी करणाऱ्यांवर ती कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी केले रांजणगाव गणपती येथील महागणपती मंदिरामध्ये दर्शनासाठी आले असता पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. त्याचप्रमाणे अडीच वर्ष सत्तेत असताना झोपलेले महाविकास आघाडी सरकार वेदांता व फाँक्सकाँन हे दोन ही प्रकल्प राज्याबाहेर गेल्यावरती जागे झाले आहे. तसेच काँग्रेस पक्षाची अवस्था बुडत्या जहाजासारखी झाली असल्याची टीकाही यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केली आहे.

याप्रसंगी कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गणेश ताठे
शिरुर-आंबेगाव बेट मंडल अध्यक्ष सतिष पाचंगे , शिरुर तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे , पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर-पाटील , माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे , अनिल नवले , काकासाहेब खळदकर , श्रीकांत सातपुते , माऊली बहिरट , डाँ. राजेंद्र ढमढेरे , माऊली साकोरे , भगवान शेळके , बाबुराव पाचंगे , राजेंद्र कोरेकर , कैलास सोनवणे , रोहित खैरे , जयेश शिंदे , राजेश लांडे ,हर्षल जाधव , संदीप कुटे , उमेश पाचुंदकर-पाटील , विजय नरके, प्रमोद गायकवाड , भाऊसाहेब लंघे , अनघा पाठक , वैजयंती चव्हाण , प्रियांका जगताप, जयश्री देशमाने आदी उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

7 तास ago

पाबळ-कान्हूर-केंदूर! निवडणूक आली की पाण्याची चर्चा; टंचाई मात्र कायमच!

पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…

7 तास ago

रांजणगावमध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला करणारे आरोपी 12 तासात अटक LCB आणि रांजणगाव MIDC पोलिसांची संयुक्त कारवाई

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…

12 तास ago

शिरुर शहरात गोळीबार करणाऱ्या तिघांना DB पथकाने सुपा टोलनाक्यावर सापळा लावत ४८ तासांत घेतलं ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…

16 तास ago

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

1 दिवस ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

2 दिवस ago