Horoscope
मेष: आजचा दिवस आनंदात जाईल. कामासाठी वेळ द्यावा लागेल. दिवस शुभ आहे. घरात आनंदाचे वातावरण असेल.
वृषभ: तुम्हाला मानसिक ताण देईल. स्वतः वर खर्च कराल. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. धार्मिक कामासाठी वेळ द्याल. दिवस मध्यम आहे.
मिथुन: आर्थिक आणि मानसिक ताण दूर होतील. भावंडांशी काही तरी कुरबुर होईल. प्रकृती जपा. दिवस मध्यम आहे.
कर्क: आजचा दिवस कुटुंबीयांसोबत घालवा. स्वतःला वेळ द्या. काही आर्थिक प्रश्न सोडवावे लागतील. धार्मिक आस्था वाढीस लागेल. दिवस उत्तम आहे.
सिंह: आज शैक्षणिक क्षेत्रात खूप घडामोडी घडतील. तुम्ही केंद्रस्थानी असाल. संततीची काही चिंता असेल तर ती आता दूर होईल. दिवस शुभ आहे.
कन्या: आजचा दिवस भाग्य घेऊन येईल. मात्र थोडी हुरहूर मनात राहिल. चंद्र कामाचा ताण देईल. घरामध्ये काही नवीन सजावट कराल. दिवस चांगला आहे.
तूळ: आजचा दिवस मानसिक ताण, प्रवास यांनी तुम्हाला त्रस्त करेल. भावंडांचे सुख मिळेल. लाभ होतील. दिवस मध्यम असेल.
वृश्चिक: आज कार्यालयीन प्रश्नांचा सामना करावा लागेल. वैवाहिक जीवन थोडे तणावपूर्ण होईल. प्रकृतीची काळजी घ्या. फार कष्ट करु नका. आर्थिक लाभ होतील. दिवस चांगला आहे.
धनु: आज कुटुंबात आनंदी वातावरण असेल. आर्थिक देणे घेणे होईल. नातेवाईकांची भेट होऊ शकते. दिवस उत्तम आहे.
मकर: आजचा दिवस हा घर आणि संतती यांना वेळ देण्याचा आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. शैक्षणिक बाजू ठीक राहील. दिवस मध्यम आहे.
कुंभ: आजचा दिवस खूप आनंदात जाईल. घरात काही विचित्र अनुभव येतील. आईवडील नाराज होणार नाहीत याची काळजी घ्या. घरात जास्तीची काम निघतील.
मीन: आज कुठे तरी प्रवासाला जाण्याचा बेत ठरेल. भावंडं भेटतील. महत्वाचे निरोप मिळतील राशीतील बुध रवि अधिकार प्राप्ती करून देतील.दिवस शुभ आहे.
शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…
पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…
शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…