आरोग्य

तुमच्या शरीरात व्हिटॅमिन D ची कमतरता आहे असं सांगणारी ५ प्रमुख लक्षण

बहुतांश लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन D ची कमतरता असते. आपले शरीर त्या संदर्भात आपल्याला सूचनाही देत असते. पण आपण मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. ती लक्षणं नेमकी कोणती ते पाहा.

बऱ्याचदा डोकं बधीर झाल्यासारखं होतं, अजिबातच काही सूचत नाही, काय निर्णय घ्यावा हे कळत नाही. असं वारंवार तुमच्या बाबतीत होत असेल आणि साध्यासाध्या गोष्टीतही काय करावं सुचत नसेल तर हे शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असल्याचं एक लक्षण असू शकतं.

जॉईंट पेन हे तर शरीरातली व्हिटॅमिन डी ची कमतरता सांगणारं एक प्रमुख लक्षण आहे.

शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तर त्याचा परिणाम मेंदूतील सेरोटॉनिन सिंथेसिस या क्रियेवर होतो. त्यामुळे डिप्रेशनचा त्रास होऊ शकतो.

सुर्यप्रकाशातून जर पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळालं नाही तर शरीरामध्ये मेलॅटोनिन हे हार्मोन कमी प्रमाणात स्त्रवले जाते. या हार्मोन्सचा परिणाम झोपेवर होतो. त्यामुळे ज्यांच्या शरीरात व्हिटॅमिन डी कमी असते, त्यांची झोप खूप कमी होते.

व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती खूप कमी होते. त्याचा परिणाम म्हणजे त्या लोकांना वारंवार सर्दी, खोकला, फ्लू असा त्रास होतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

20 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago