आरोग्य

हिवाळ्यात शेंगदाणे खाण्याचे फायदे

हिवाळ्यात भुईमुगाच्या शेंगांचे उत्पादन घेतले जाते. तसंच, थंडीच्या दिवसात शेंगदाणे खाल्ले जातात. हिवाळ्यात शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरु शकते. यात अनेक पोषक घटक असतात. शेंगदाण्यात हेल्दी फॅट्स असतात. यामुळं शरीर उष्ण ठेवण्यास मदत होते. तसंच, हेल्दी हार्टसाठी देखील चांगले असतात. यामुळं कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी होते. यात प्रोटिन आणि फायबर असतात त्यामुळं एनर्जी बूस्ट करण्यास फायदेशीर ठरतं. हिवाळ्यात शरीराला एनर्जीची अधिक गरज भासते, ती यामुळे पूर्ण होते. हिवाळ्यात त्वचा निस्तेज होते. अशावेळी शेंगदाण्यातील व्हिटॅमिन B3 त्वचा हायड्रेट ठेवण्यास मदत करते. तसंच, शरिरातील रक्तप्रवाह सुरळीत करते.

शेंगदाण्यातील व्हिटॅमिन-E रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. हिवाळ्यात ताप सर्दी सारखे आजार वाढतात. अशा वेळी रोगप्रतिकार शक्ती चांगली असणे गरजेचे असते. शेंगदाण्यातील प्रोटिन आणि फायबर रक्तातील साखर नियंत्रणास ठेवण्यास फायदेशीर ठरते. त्यामुळे मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी शेंगदाणे उपयुक्त आहेत.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

11 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago