आरोग्य

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आज मुलांबाबत काही चिंता भेडसावू शकतात. प्रलंबित कामे पूर्ण होतील, मात्र बोलताना संयम ठेवा. राजनयिक वागणूक फायदेशीर ठरेल. संध्याकाळी कुटुंबासोबत आनंदी वेळ घालवाल. जोखीम घेणे टाळावे.

वृषभ: वृषभ राशीसाठी आजचा दिवस लाभदायक ठरेल. आर्थिक स्थिती सुधारेल. सामाजिक व राजकीय क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. कौटुंबिक व्यवसायात वडिलांचे सहकार्य लाभेल.

मिथुन: आजचा दिवस मिश्रित आहे. वस्तू हरवण्याची किंवा चोरीची शक्यता असल्याने सावध राहा. कुटुंबासोबत धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. प्रम जीवनासाठी वेळ काढाल.

कर्क: कर्क राशीसाठी शुभ दिवस. नोकरी-व्यवसायात चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. मुलांकडून आनंद मिळेल. राजकीय सन्मान आणि प्रतिष्ठा वाढू शकते.

सिंह: शुक्राच्या प्रभावामुळे सौम्य वाणी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. शत्रू सक्रिय असतील, त्यामुळे सावधगिरी बाळगा. वैवाहिक व प्रेम जीवन सुखकर राहील. भेटवस्तू मिळण्याची शक्यता.

कन्या: आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा आहे. व्यवसायात अल्पकालीन यश मिळेल. घरात शुभ कार्य घडू शकते. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे.

तूळ: आर्थिक बाबतीत चांगला दिवस. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. कौटुंबिक आनंद वाढेल. अडकलेले आर्थिक प्रश्न सुटू शकतात. प्रेमसंबंध अनुकूल राहतील.

वृश्चिक: आज आर्थिक लाभ होईल, मात्र आरोग्याकडे लक्ष द्या. कामाच्या ठिकाणी विरोधक त्रास देण्याचा प्रयत्न करतील, पण नुकसान होणार नाही. संध्याकाळपर्यंत चांगली बातमी मिळू शकते.

धनु: धनु राशीसाठी यशाचा दिवस. आर्थिक लाभ होईल. सासरकडून पैसे मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात फायदा होईल, मात्र अंधविश्वास टाळा.

मकर: कौटुंबिक आणि आर्थिक बाबींमध्ये यश मिळेल. नवीन व्यावसायिक संधी मिळू शकतात. जोडीदाराचा पाठिंबा लाभेल. इतरांच्या वादांपासून दूर राहा.

कुंभ: कठोर परिश्रम करावे लागतील. प्रवासाचा योग आहे. आरोग्याची काळजी घ्या. प्रेम जीवनात मतभेद संभवतात. लोखंडाशी संबंधित व्यवसायात लाभ.

मीन: मीन राशीसाठी दिवस संमिश्र. चुकीच्या निर्णयामुळे नुकसान होऊ शकते. खर्चावर नियंत्रण ठेवा आणि महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

10 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

1 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

3 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

4 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

4 दिवस ago