आरोग्य

जाणून घ्या आपल्यासाठी आजचा दिवस कसा असेल

मेष: व्यवसायात प्रगती आणि करिअरमध्ये यशाची नवी दारे उघडतील. दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी होईल, जी तुम्हाला नवीन ऊर्जा देईल. कुटुंबासोबत सायंकाळी वेळ घालवल्यामुळे तुमच्या नातेसंबंधांना अधिक बळ मिळेल वीद्यार्थ्यांसाठी दिवस शुभ आहे; अभ्यासावर चांगले लक्ष केंद्रित होईल. प्रवासाच्या योगातून आर्थिक लाभ मिळेल, परंतु प्रवासाची तयारी व्यवस्थित करा.

वृषभ: करिअरच्या दृष्टीने खूप चांगल्या बातम्या मिळण्याची शक्यता आहे. काही जुने प्रलंबित प्रश्न सुटतील, ज्यामुळे मानसिक शांतता लाभेल. प्रियजनांच्या सहवासाने तुमचा ताण कमी होईल. व्यापारातील वाढ तुमच्या मेहनतीचे फलित आहे.

मिथुन: सकारात्मक ऊर्जेने भरलेला दिवस. नवीन जबाबदाऱ्या घेताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. प्रॉपर्टी संबंधित व्यवहार करताना कागदपत्रे नीट तपासा. वैयक्तिक मतभेदांवर संयमाने काम करा. वेळेचा योग्य उपयोग केल्यास, आज तुम्हाला प्रचंड यश मिळेल.

कर्क: तुमचा उत्साह आणि सकारात्मक दृष्टीकोन तुम्हाला यशस्वी बनवेल. कुटुंबातील लोकांसोबत वेळ घालवल्याने ताण दूर होईल. तुम्ही केलेल्या मदतीचा चांगला प्रतिसाद मिळेल, ज्यामुळे मानसिक समाधान मिळेल.

सिंह: तुम्हाला काही नवीन कल्पना सुचतील, ज्या तुमच्या कामासाठी फायदेशीर ठरतील. जुन्या मित्रांशी संवाद होईल, ज्यामुळे तुम्हाला मनःशांती मिळेल. ऑफिसमधील सहकाऱ्यांचे सहकार्य तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. व्यवसायात नवीन डील होण्याची शक्यता आहे.

कन्या: कामाचा ताण अधिक असल्यामुळे थकवा जाणवेल.घरातील सदस्यांच्या तब्येतीची काळजी घ्या.सहकाऱ्यांशी प्रेमाने संवाद साधल्यास अडचणी कमी होतील.आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा आणि अनावश्यक खर्च टाळा.

तुळ: व्यवसायात कोणताही निर्णय घाईघाईने घेऊ नका. तुमच्या कामातील चुका लक्षात घेऊन त्या सुधारण्याचा प्रयत्न करा. वैयक्तिक मतभेद शांततेने सोडवा. कार्यालयातील सहकाऱ्यांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवा.

वृश्चिक: तुमचा प्रभाव ऑफिसमध्ये वाढेल. राजकीय ओळखींचा फायदा होईल. धार्मिक कार्यात रुची वाढेल आणि मनःशांती मिळेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले तर यशस्वी होण्याची शक्यता आहे.

धनु: सरकारी कामांमध्ये अडथळे दूर होतील.प्रवासात काळजी घ्या; वस्तूंची सुरक्षितता सुनिश्चित करा.व्यवसायातील ताण संयमाने हाताळा आणि यशस्वी व्हा.

मकर: जुन्या मित्रांकडून किंवा नातेवाईकांकडून आर्थिक मदत होण्याची शक्यता. नोकरीत प्रगती होईल आणि तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळतील. प्रवास तुम्हाला नवीन दृष्टिकोन देईल. कुटुंबातील लोकांशी गोड संबंध प्रस्थापित होतील.

कुंभ: प्रलंबित पेमेंट मिळेल. ज्यामुळे आर्थिक स्थिरता वाढेल.तुमची मेहनत आणि शांत स्वभाव तुम्हाला यशस्वी बनवेल. प्रवास शक्यतो टाळावा, कारण अनावश्यक खर्च होऊ शकतो.

मीन: व्यवसायात यशस्वी प्रगती होईल. वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. दिवसभर धावपळीचा असला तरी तुमच्यासाठी लाभदायक असेल. धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतल्यामुळे मनःशांती मिळेल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन’ योजना; एफआरपी वेळेत देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…

49 मिनिटे ago

१७ सप्टेंबरला बीड–पुणे रेल्वे धावणार; डिसेंबरअखेर बीड–मुंबई सेवाही सुरू करण्याचे उद्दिष्ट

मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…

53 मिनिटे ago

शिंदे गटाला निकालाआधीच टेन्शन? ‘धनुष्यबाण ठाकरेंनाच मिळणार’; असीम सरोदे यांचा मोठा दावा

मुंबई: सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील सुनावणी निर्णायक टप्प्यात पोहोचली असून, आजपासून शिंदे…

57 मिनिटे ago

अष्टविनायक यात्रा म्हणजे श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अनोखा संगम; जाणून घ्या आठही गणरायांचे महत्त्व

Pपुणे : महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेत अष्टविनायक यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रीगणेशाची आठ…

1 तास ago

धनुष्यबाण गोठवण्याची मागणी करणाऱ्यांवर शिंदेंची खरमरीत टीका; ‘उबाठा’वर निशाणा

नवी दिल्ली: “बाळासाहेब ठाकरे यांना धनुष्यबाण प्राणाहून प्रिय होता. ते देव्हाऱ्यात धनुष्यबाणाची पूजा करायचे. मात्र, २०१९…

2 तास ago

राज्यभरात २९ सप्टेंबरला ‘रोजगार महाकुंभ’; महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा; चंद्रकांत पाटील

मुंबई: राज्यातील युवक-युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्ये आणि क्षमतेनुसार रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी…

2 तास ago