आरोग्य

आंबट ढेकर, पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय

कधीकधी अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात. अस्वस्थता, जळजळ आणि मळमळ असा त्रासही होतो. तर काही जणांना आंबट ढेकर आणि उलटीची समस्याही होते. अपचन आणि पोटदुखीसाठी अनेक औषधे घेवूनही फरक पडत नसेल तर काही पारंपारिक उपाय जरूर करून बघा, यामुळे चांगला फरक पडतो.

 हे उपाय करा

लिंबूच्या फोडीवर काळे मीठ, मीरे आणि जिरे टाकुन खा.

२ ग्राम ओव्यामध्ये एक ग्राम मीठ मिसळून गरम पाण्यासोबत घ्या.

पुदीन्याची चहा प्या. पुदिन्याची पाने उकळुन प्यायल्यानेही आराम मिळतो.

नियमित अर्धा कप ॲलोवेरा ज्यूस प्यायल्याने आतड्यांचे आराज दूर होतात.

कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यायल्यानेही आराम मिळतो.

अदरक बारीक कापून गरम पाण्यात टाकून उकळून घ्या. हे पाणी गाळून प्या.

बडीसोप आणि काळे मीठ बारीक करुन घ्या. हे मिश्रण गरम पाण्यात टाकून प्या.

मीरे, हींग, आले समान प्रमाणात घेऊन बारीक करा. हे चुर्ण अर्धा चमचा कोमट पाण्यात टाकून सकाळ संध्याकाळ सेवन करा.

अर्धा चमचा मेथीच्या दाण्यात मीठ टाकून गरम पाण्यासोबत सकाळ संध्याकाळ प्या.

गुळामध्ये थोडी लाल मिर्चीपावडर मिसळून खाल्ल्याने पोटदूखीत आराम मिळेल.

दोन इलायची बारीक करा आणि ही पावडर मधासोबत घ्या.

डाळींबाच्या दाण्यांवर मीरे आणि मीठ टाकून खा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

5 तास ago

प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मान मिळणे गरजेचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…

5 तास ago

शिरुर; शेतीपंपांच्या रात्रीच्या वीज वेळापत्रकात बदल करण्याची शेतकऱ्यांची मागणी; दिवसा ८ तास अन रात्री ६ तास वीज

बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…

6 तास ago

चार महिन्यांतच संसाराचा दुर्दैवी अंत; २४ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय

चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…

11 तास ago

मोदींचा फोटो असावा, पण शिवरायांच्या रांगेत नको; अमित ठाकरे प्रकरणावर राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…

11 तास ago

ओव्हरटेकच्या नादात २.५ कोटींच्या SUVची दुचाकीला धडक; एका पार्सलसाठी घराबाहेर पडला अन् परतलाच नाही

मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…

11 तास ago