आरोग्य

औषधानेही कफ बाहेर पडत नाही तर मग लगेच करा हा सोपा उपाय

औषधाशिवाय खोकल्यावर उपाय

जर घशात खवखव किंवा फार जास्त खोकला उमळून येत असेल तर या समस्या कानाच्या एक्यूपंक्चरने ठीक केल्या जाऊ शकतात. यासाठी दोन्ही कानात हातांचं इंडेक्स फिंगर टाका. आता दोन्ही बोटं आरामात एकत्र फिरवा. एकावेळी 36 वेळा असं करा.

फुप्फुसातील ब्लॉकेज मोकळे होतात.

खोकल्याचं सगळ्यात मोठं कारण श्वासनलिकेत किंवा फुप्फुसात कफ, प्रदुषणाचे कण किंवा काहीतरी अडकणे. ज्यामुळे श्वासाचा मार्ग ब्लॉक होतो. तुमच्या कानांमध्ये खूपसारे एक्यूपंक्चर पॉइंट्स असतात जे फुप्फुसाची क्षमता वाढवतात. याच्या मदतीने फुप्फुसं श्वासनलिका स्वत:च साफ करतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

13 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

13 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

13 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

13 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

14 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

14 तास ago