कारणे
१) स्नायूंचे आकुंचन होणे.
२) क्षारांच्या असंतुलनामुळे.
३) शरीरात वात शिरणे.
४) रक्ताभिसरण गती मंदावणे.
५) व्यायामाचा अभाव.
६) वजन जास्त असणे.
उपाय
१) वरील कारणे कमी करा.
२) दुखणा-या भागाला तेल लावा.
( सरसो / तिळाचे / नारायण )
३) नंतर दात बंद करून थोडेसे तोंड उघडून सावकाश श्वास आत ओढत रहा.
४) पाण्याच्या घोटाप्रमाणे हवा गिळा. हवा रोखून धरा. दुखणारा भाग घासा / माँलिश / प्रेस करा. ( सावकाश ).
५) नंतर सर्व हवा सावकाश नाकाने सोडा.
६) असे सकाळ व संध्याकाळ १० / १२ वेळा रिकाम्या पोटीच करा. किंवा नाकाने श्वास घेऊन रोखून धरा. व वरील प्रयोग करा.
७) पायांची बोटे, घोटे, टाच प्रेस / मसाज करा.
८) हातांची मनगटे तेल लावून प्रेस / मसाज करा.
९) दुखणारा भाग तेल लावून शेकवा.
१०) हातापायांचे तळवे प्रेस करा / घासा.
वात विकार असल्यास पुढील उपाय करा.
११) एकाच प्रकारचे तेल सलग खाऊ नका. बदलून खाणे. शुद्ध तेल म्हणजे रिफाईंड न केलेले तेल खाणे. ( घाणीवरील तेल उत्तम आहे.
१२) त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यातून घेऊन पोट साफ ठेवणे.
१३) सकाळी मेथी दाणे एक लहान चमचा फुगवून खाणे. मेथीची भाजी जरूर खाणे.
१४) चुन्याची निवळी दही / ताकातून घेणे. किंवा चूना पानाला लावून खाणे. सुपारी व तंबाखू मात्र खाऊ नये. कात चालेल.
१५) दूध, दही व ताक खाणे. वातनाशक आहेत.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…