आरोग्य

‘या’ ५ पदार्थांनी वाढवा शरिरातील प्लेटलेट्स…

बीट आणि गाजर: बीटाच्या रसात अधिक प्रमाणात ॲन्टी ऑक्साडेंट्स असतात. यामुळे शरीरातील प्रतिरोधी क्षमता वाढते. जर २ ते ३ दिवस बीटाचा ग्लासभर रस प्यायल्यावर ब्लड प्लेटलेट्स अधिक वाढण्याची दाट शक्यता असते.

पपई आणि पपईच्या पानांचा रस: शरीरातील प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि ब्लड प्लेट्स वाढवण्यासाठी पपई अत्यंत महत्वाचा आहे. पपई नुसता किंवा त्याच्या ज्यूस प्यायला तरी फायदेशीर आहे. जमल्यास पपईच्या पानांचा रस देखील घ्यावा. पपईची पाने पाण्यात उकळावी आणि ते पाणी प्यावं. हे पाणी ग्रीन टी प्रमाणे लागेल.

भोपळ्याचा रस: भोपळा हा अधिक गुणकारी आहे. भोपळ्याचा रस ग्लासभर घेऊन त्यामध्ये 2 चमचे मध घालून प्या. ज्यामुळे शरीरातील प्लेटलेट्स वाढण्यास मदत होईल.

गुळवेल: गुळवेलचं ज्यूस शरिरात सफेद ब्लड सेल्स वाढवण्यास मदत करतात. डेंग्यू झाल्यावर दररोज याचे सेवन करावे. यामुळे ब्लड प्लेट्स वाढल्यामुळे प्रतिकार शक्ती वाढते.

लाल फळ आणि भाज्या: टोमॅटो, प्लम, टरबूज, चेरी सारखी फळे आणि भाज्या खाल्यामुळे विटामिन आणि मिनिरल्ससोबतच ॲन्टी ऑक्सिडेंट्सची मात्रा वाढते. यामुळे शरीरातील ब्लड प्लेटलेट्स वाढण्यास मदत होते.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आधी तरुणांची माफी मागा, मग संवाद साधा; मोहन भागवतांवर काँग्रेसचा निशाणा

मुंबई: पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील बदलांच्या मागणीसाठी झालेल्या देशव्यापी आंदोलनावरून काँग्रेसने केंद्र सरकार आणि राष्ट्रीय…

9 तास ago

ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा विराट जनआक्रोश मोर्चा; भाजप सरकारवर घणाघाती हल्लाबोल

महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न, लाडकी बहीण योजना आणि स्मार्ट मीटरवरून सरकारवर टीका; तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन…

9 तास ago

व्यायाम व योगा करण्याचे फायदे

1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते व्यायाम करणारी व्यक्ती तुलनेने अधिक काळ जगते कारण व्यायामामुळे…

13 तास ago

चयापचय बिघडण्याची कारणे

झोप पूर्ण न होणे आणि शांत झोप न लागणे यामुळे इन्सुलिन आणि कोर्टिसोल सारख्या हार्मोन्सचे…

13 तास ago

छत्रपती संभाजीनगरच्या विकास प्रकल्पांना गती; भूसंपादनासाठी ३० खासगी भूमापकांची नियुक्ती

ऑरिक, ग्रीनफील्ड रस्ता, विमानतळ विस्तार आणि रेल्वे दुहेरीकरणाच्या कामांना मिळणार वेग; नागरिकांच्या जमीन मोजणीची प्रतीक्षाही…

13 तास ago

‘गुंगी गुडिया’ वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा आक्रमक; मुंबईत काँग्रेसविरोधात मूक आंदोलन.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याविरोधात काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवर…

13 तास ago