आर्थरायटिस:- संधिवाताची समस्या असलेल्या रूग्णांनी दह्याचं सेवन चुकूनही करू नये. यात कॅल्शिअम भरपूर असतं जे हाडांसाठी फायदेशीर असतं. पण ही समस्या असल्यावर दह्याचं सेवन केल्याने जॉईंट्समधील वेदना वाढू शकते. दह्याऐवजी तुम्ही ताकाचं सेवन करू शकता.
अस्थमा:- जर तुम्हाला अस्थमा असेल तर दह्याचं सेवन अजिबात करू नये. कारण दह्यामुळे अस्थमाचा अटॅक ट्रिगर होण्यााचा धोका असतो.
ल्यूकोरिया:- जर तुम्हाला ल्यूकोरिया म्हणजे जास्त व्हाईट व्हजायनल डिस्चार्जची समस्या असेल तर दही खाऊ नये. दह्याचं सेवन केलं तर ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते.
हाय कोलेस्ट्रॉल:- हाय कोलेस्ट्रॉल असल्याननंतर फुल फॅट दह्याचं सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल आणखी वाढू शकतं. अशात दह्याऐवजी तुम्ही ताकाचं सेवन करू शकता.
बद्धकोष्ठता:- तसं तर दही गट हेल्थसाठी खूप फायदेशीर मानलं जातं. पण जर तुम्हाला गॅस, बद्धकोष्ठता, ब्लोटिंगसारख्या समस्या असेल तर दह्याचं सेवन करू नये. याने समस्या अधिक वाढू शकते.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…