लसूण तर सर्वांनाच माहिती आहे. स्वयंपाक करताना भाजी किंवा डाळीला तडका देण्यासाठी गृहिणी लसणाचा वापर करतात. लसणाची चटणीसुद्धा बनवली जाते. लसूण खाण्याने हृदय मजबूत होते. याशिवाय त्याच्यामध्ये असे अनेक औषधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे आरोग्य चांगले राहू शकते. अनेक आजारांवर गुणकारी असलेला लसूण पुरूषांसाठी तर खुपच लाभदायक आहे. लसूण खाण्याचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात…
1) पुरुषांची सेक्स लाईफ…
लसणामध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोन वाढविण्याचा गुण आहेत. हे हार्मोन्स पुरूषांची सेक्स लाईफ सुधारतात. सेक्स पावर वाढते.
2) हृदयाची मजबूती…
लसणात ओमेगा 3 फॅटी ॲसिड आढळते. यामुळे हृदय मजबूत होते. हृदयविकाराची शक्यता कमी होते.
3) सर्दी, खोकला, ताप…
लसणू खाल्ल्याने सर्दी, खोकला आणि ताप दूर होतो. लसणात अँटीबायोटीक, अँटीव्हायरल, अँटीबॕक्टेरीयल आणि अँटीफंगल गुण असतात. त्यामुळे वायरल आजार दूर राहतात. यासाठी लसूण थोडासा भाजून खाऊ शकता.
4) फिटनेस…
फिटनेस चांगला ठेवायचा असेल तर रोज सकाळी रिकाम्यापोटी एक लसूण पाकळी चावून खा आणि त्यानंतर एक छोटा ग्लास कोमट पाणी प्या. काही दिवसात तुम्हाला फरक दिसून येईल. यामुळे दिवसभर ॲक्टिव्ह कराल आणि फिटनेससुद्धा मजबूत होईल.
5) पचनक्रिया…
पचनक्रिया वाढविण्यासाठी लसूण रामबाण औषध आहे कारण लसणात भरपूर फायबर असते. ज्यामुळे पचनशक्ती वाढते.
(सोशल मीडियावरुन साभार)
पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…
आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…
सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…
धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…
लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…
पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…