आरोग्य

झटपट वजन कमी करण्यासाठी सकाळी ‘या’ ड्रिंक्स करा ट्राय…

आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आणि चुकिच्या खाण्या पिण्याच्या सवयींमुळे लठ्ठपणाच्या समस्या वाढल्या आहेत. लठ्ठपणामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि वजन वाढीच्या समस्या होऊ शकतात. वजन कमी करण्यासाठी अनेकजण खूप प्रयत्न करतात. वजन कमी करण्यासाठी आणि निरोगी आरोग्यासाठी तुमच्या आहारामध्ये फायबर, प्रोटिन, हेल्दी फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्स या पोषक घटकांचा समावश करा. वजन कमी करण्यासाठी अनेकजण विविध प्रकारचे डायटिंग केले जाते. वजन कमी करण्यासाठी तुम्ही नियमित व्यायाम केले पाहिजेल.

वजन कमी करण्यासाठी तुमच्या आहारामध्ये हिरव्या भाज्या, डाळी, फळ आणि विविध प्रकारच्या भाज्यांचा समावेश केल्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. परंतु तुम्हाला माहिती आहे का तुम्ही सकाळी उठल्यावर नियमित काही विशेष पेयांचे आहारात समावेश केल्यामुळे तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते त्यासोबतच वजन कमी होण्यास मदत होते.

लिंबू तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. लिंबामध्ये नैसर्गिक व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक अॅसिड असते ज्यामुळे तुमच्या शरीरामधील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करते. तुम्ही जर सकाळी उठल्यावर सकाळी उपाशी पोटी लिंबू पाण्याचे सेवन करू शकता. लिंबामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते ज्यामुळे तुमच्या शरीरातील चयापचय वाढते आणि तुमच्या पोटाचा घेरा कमी होतो. अनेकजण वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी पितात. सकाळी लिंबू पाणी पिणे फायदेशीर असते.

लिंबू पाण्यामध्ये तुम्ही जर मध मिसळले तर त्याचा अधिक फायदा होऊ शकतो. लिंबू पाण्यामध्ये मध मिसळल्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते आणि पोटा संबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत होतात. सकाळी उठल्यावर तुम्ही जिऱ्याचे पाणी प्यायाल्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते.

जिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि अनेक पोषक घटक असतात ज्यामुळे तुम्हाला सारखी भूक लागत नाही ज्यामुळे तुमचं वजन नियंत्रित राहाण्यास मदत होते त्यासोबतच तुमची पचनक्रिया सुधारते. जिऱ्याचे पाणी तुमचं वजन कमी करण्यास मदत करते त्योसोबतच त्वचेचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. जिऱ्याचे पाणी सकाळी प्यायल्यामुळे तुमचं शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. दालचिनी वजन कमी करण्यासाठी भरपूर फायदेशीर ठरते. दालचिनीचे पाणी प्यायल्यामुळे तुमचं वजन कमी होण्यास मदत होते. दालचिनीचे पाणी प्यायल्यामुळे तुमच्या शरीरातील तणाव कमी होण्यास मदत होते.

वजन कमी करण्यासाठी ‘या’ टिप्स करा फॉलो

वजन कमी करण्यासाठी तुमच्या आहारामध्ये पोषक तत्वांचा समावेश करावा.

वजन कमी करण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणं गरजेचे असते.

वजन कमी करताना जेवनामध्ये भाज्यांचे प्रमाण जास्त ठेवा.

सलाड वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते.

नियमित व्यायाम आणि योगा केल्यामुळे तुमचं वजन नियंत्रित राहाण्यास मदत होते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; अरणगावच्या निकिताचा संघर्ष यशस्वी; मुंबई लोहमार्ग पोलीस दलात नियुक्ती

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील अरणगाव येथील अत्यंत गरीब कुटुंबातील निकिता संतोष मखर हिने जिद्द,…

9 तास ago

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

1 दिवस ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

1 दिवस ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

1 दिवस ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

1 दिवस ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

1 दिवस ago