महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका विजयी नगरसेवकांची संपूर्ण यादी

प्रभाग 01

अशोक हिवराळे – एमआयएम

ज्योती अभंग – भाजप

झिनत युनूस पटेल – एमआयएम

बाळू मच्छिंद्र औताडे – उबाठा

प्रभाग 02

पुष्पा रोजतकर – भाजप

किशोर नागरे – शिवसेना (शिंदे गट)

राज गौरव वानखेडे – भाजप

सुवर्णलता उल्हास साळवे पाटील – भाजप

प्रभाग 03

अफसर खान – वंचित बहुजन आघाडी

अमित भुईगळ – वंचित बहुजन आघाडी

जरीना जावेद कुरेशी – वंचित बहुजन आघाडी

करुणा मेघानंद – वंचित बहुजन आघाडी

प्रभाग 04

प्रेमलता दाभाडे – शिवसेना (शिंदे गट)

रशीद मामू – उबाठा

सावित्रीबाई हिरालाल वाणी – उबाठा

गणेश लोखंडे – उबाठा

प्रभाग 05

रुही मोसिन खान – एमआयएम

अब्दुल समीर (बिल्डर) – एमआयएम

फरजाना साबीर हुसैन – एमआयएम

अली मिरवाजीत – एमआयएम

प्रभाग 06

वसीम अहमद – एमआयएम

नरगिस सलीम – एमआयएम

मेराजे खान – एमआयएम

शेख वाजिया – एमआयएम

प्रभाग 07

भीमराव हिवराळे – भाजप

सुनिता सोनवणे – उबाठा

ज्योती मुकेश जैन – भाजप

महेश माळवदकर – भाजप

प्रभाग 08

भारती महेंद्र सोनवणे – भाजप

रामदास भाऊराव हरणे – भाजप

रोहिणी लक्ष्मण गायकवाड – भाजप

विजय साईनाथ औताडे – भाजप

प्रभाग 09

काका काकडे – एमआयएम

शाहिन रहीन पटेल – एमआयएम

अंसदिया आमजद खान – एमआयएम

मतिन पटेल – एमआयएम

प्रभाग 10

सुरेखा बाळासाहेब सानप – भाजप

अर्चना संजय चौधरी – भाजप

गणेश रामजिवन नावंदर – भाजप

शिवाजी भाऊसाहेब दांडगे – भाजप

प्रभाग 11

स्वामी विश्वनाथ गुरुलिंग – भाजप

मिलिंद देशमुख – भाजप

मिना खरात – भाजप

मयूर बन्सीलाल वंजारी – भाजप

प्रभाग 12

फरहाद पालोदकर – एमआयएम

सुमैया खान – एमआयएम

वाजिद खान – एमआयएम

शेर खान हाजी खान – एमआयएम

प्रभाग 13

सोहेल कुरेशी – एमआयएम

अलकेसरी दिना – एमआयएम

झोरा समीर – एमआयएम

औसमा – एमआयएम

प्रभाग 14

कुरेशी मलिका – काँग्रेस

खान फेरौज – एमआयएम

खान असलम – एमआयएम

मुन्शी भिकन – एमआयएम

प्रभाग 15

ऋषिकेश जैस्वाल – शिवसेना (शिंदे गट)

सचिन खैरे – उबाठा

नुरजहाँ इकबाल – एमआयएम

तरन्नूम अखिल अहमद सागर – एमआयएम

प्रभाग 16

संगीता नितीन सांगळे – भाजप

राजू जगन्नाथ वाडेकर – भाजप

आशा नरेश भालेराव – भाजप

रामेश्वर बाबुराव भादवे – भाजप

प्रभाग 17

सिमा सिद्धार्थ साळवे – भाजप

अनिल श्रीकृष्ण मकरीये – भाजप

किर्ती महेंद्र शिंदे – भाजप

समीर सुभाष राजूरकर – भाजप

प्रभाग 18

हर्षदा संजय सिरसाठ – शिवसेना (शिंदे गट)

अभिजीत देविदास जिवनलाल – शिवसेना (शिंदे गट)

छाया विजय वाघचौरे – शिवसेना (शिंदे गट)

राजू मगनसिंग राजपूत – शिवसेना (शिंदे गट)

प्रभाग 19

सत्विंदर सिंग ओबेरॉय – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)

शिल्पाराणी सागर वाडेकर – भाजप

शिवबा गुरुलिंग बुरांडे – भाजप

चंद्रकांत हिवराळे – भाजप

प्रभाग 20

जालिंदर शेंडगे – भाजप

अर्चना विजय निळकंठ – भाजप

अनिता किशोर मानकापे – भाजप

त्र्यंबक गणपत तुपे – शिवसेना (शिंदे गट)

प्रभाग 21

सुरेंद्र कुलकर्णी – भाजप

कमला दिलीप शेरात – भाजप

सुमित्रा शंकर म्हात्रे – भाजप

नंदलाल सुरेश गवळी – भाजप

प्रभाग 22

पुष्पा निर पगारे – भाजप

अशोक दामले – भाजप

सुवर्णा तुपे – भाजप

राजेंद्र जंजाळ – शिवसेना (शिंदे गट)

प्रभाग 23

सुरेखा गायकवाड – भाजप

बाळासाहेब मुंडे – भाजप

सत्यभामा दामुअण्णा शिंदे – भाजप

प्रमोद राठोड – भाजप

प्रभाग 24

गंगुबाई भोवरे (कुचे) – भाजप

कमलाबाई नरवडे – भाजप

सुनील जगताप – भाजप

किसन ठुबे – भाजप

प्रभाग 25

मनोज गांगवे – भाजप

वैशाली कोरडे – उबाठा

प्रियंका खोतकर – भाजप

रवी कावडे – भाजप

प्रभाग 26

अनिता मोहन साळवे – भाजप

पद्मसिंग राजपूत – भाजप

सविता कुलकर्णी – भाजप

आप्पा हिवाळे – भाजप

प्रभाग 27

दया गायकवाड – भाजप

गोविंद केंद्रे – भाजप

सुनिता सोळंखे – भाजप

राजू वैद्य – भाजप

प्रभाग 28

सुनिता वाहूळ – एमआयएम

अब्दुल मतिन खान – एमआयएम

नसीम बेगम मोहम्मद अफसर – एमआयएम

साबेर पाशु शेख – एमआयएम

प्रभाग 29

सिद्धांत संजय सिरसाठ – शिवसेना (शिंदे गट)

अनिता नंदकुमार घोडेले – शिवसेना (शिंदे गट)

श्वेता सुमेध त्रिवेदी – शिवसेना (शिंदे गट)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुणे-नगर महामार्गावर मध्यरात्री एसटी बस अडवून दहशत; काळ्या स्कॉर्पिओतून आलेल्या चौघांचा मध्यरात्री धुडगूस

शिरुर (तेजस फडके) पुणे-अहिल्यानगर महामार्गावर न्हावरे फाटा येथे मध्यरात्री धावणाऱ्या एसटी बसला एका काळ्या रंगाच्या,…

1 तास ago

ठाकरे गटात मोठी फूट पडणार? नरेश म्हस्केंचा मोठा दावा; म्हणाले…

मुंबई: राज्याच्या राजकारणात फोडाफोडीचे सत्र सुरू असतानाच आता ठाकरे गटाबाबत मोठा दावा करण्यात आला आहे.…

2 तास ago

ओबीसी आरक्षणासाठी भुजबळांनी रस्त्यावर उतरावे; अन्यथा पापाचे वाटेकरी ठराल : विजय वडेट्टीवार

नागपूर: राज्यात ओबीसी आरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ओबीसी समाजाचे राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक…

2 तास ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ४ हजार रहिवाशांच्या पुनर्वसनाला गती; एकनाथ शिंदेंचे निर्देश

मुंबई: गोरेगाव येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत आणि लगत राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाला आता गती…

3 तास ago

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

21 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

1 दिवस ago