CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 75?
मुंबई: भारतीय नौदलाने अग्निवीर योजना 2025-26 अंतर्गत अविवाहित पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर जाऊन अर्ज करावा.
भरतीसंबंधी संपूर्ण माहिती
पदाचे नाव: अग्निवीर (MR)
भरती बॅच: MR 02/2025, 01/2026 & 02/2026
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत (भारतीय नौदल)
निवड प्रक्रिया
लेखी परीक्षा (CBT)
शारीरिक चाचणी (PFT)
वैद्यकीय तपासणी
शैक्षणिक पात्रता:
अग्निवीर (MR): उमेदवाराने मॅट्रिक (10वी) परीक्षा 50% गुणांसह उत्तीर्ण असावी.
बारावी विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात
वेतन व फायदे:
पहिल्या वर्षी वेतन: ₹30,000/- प्रति महिना
दुसऱ्या वर्षी वेतन: ₹33,000/- प्रति महिना
तिसऱ्या वर्षी वेतन: ₹36,500/- प्रति महिना
चौथ्या वर्षी वेतन: ₹40,000/- प्रति महिना
सेवा पूर्ण झाल्यावर ‘सेवा निधी पॅकेज’ ₹10.04 लाख मिळेल.
वैद्यकीय सुविधा, विमा संरक्षण आणि इतर सरकारी सुविधा लागू.
अर्ज प्रक्रिया:
अर्ज करण्याची शेवटची तारीख:10 एप्रिल 2025
अर्ज पद्धती: पूर्णपणे ऑनलाईन
अर्ज शुल्क: ₹550/- (ऑनलाईन पेमेंट)
ऑनलाईन अर्ज करा
न्हावरे (अक्षय टेमगिरे) आधुनिक शेतीत बदलत्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन उत्पादनवाढ, खर्चात बचत आणि शेती…
शिरुर (तेजस फडके) पुणे-अहिल्यानगर महामार्गावर न्हावरे फाटा येथे मध्यरात्री धावणाऱ्या एसटी बसला एका काळ्या रंगाच्या,…
मुंबई: राज्याच्या राजकारणात फोडाफोडीचे सत्र सुरू असतानाच आता ठाकरे गटाबाबत मोठा दावा करण्यात आला आहे.…
नागपूर: राज्यात ओबीसी आरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ओबीसी समाजाचे राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक…
मुंबई: गोरेगाव येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत आणि लगत राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाला आता गती…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…