महाराष्ट्र

मुख्यमंत्री महोदयांच्या भाषणातील मुद्दे

दत्ता मेघे शिक्षण व संशोधन संस्थेच्या माध्यमातून रूग्णसेवेचे ईश्वरीय कार्य करण्यात येत आहे

माजी खासदार दत्ता मेघे यांचे रुग्णसेवेचे कार्य कौतुकास्पद

महात्मा गांधी विनोबांच्या भूमीत रुग्णसेवेचे मोठे कार्य माजी खासदार दत्ता मेघे यांनी सुरू केले आहे

त्यांच्या रुग्णसेवेचा वारसा त्यांची दोन्ही मुले पुढे चालवीत आहेत

रुग्णसेवा ही ईश्वर सेवा असून या संस्थेच्या माध्यमातून विदर्भातील अनेक जिल्ह्यांना या रुग्णालयाचा लाभ होत आहे

रुग्णालयाबरोबरच शिक्षणाचेही कार्य सुरु आहे

कोरोना काळातही या संस्थेच्या रुग्णालयानी कौतुकास्पद काम केले आहे

मुंबई आणि ठाणे भागात बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. लवकरच संपूर्ण राज्यात हा उपक्रम सुरु करण्यात येणार आहे

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

11 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

11 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

11 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

11 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

11 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

11 तास ago