Compressed by jpeg-recompress
महिला व बाल विकास विभाग अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेद्वारे अंगणवाडी मुख्य सेविका या पदांची सरळ सेवा भरतीसाठी एकूण 102 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या महिला उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 नोव्हेंबर 2024 आहे. या भरती अंतर्गत ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना परमनंट नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.
पदाचे नाव
महिला व बाल विकास विभाग अंतर्गत अंगणवाडी मुख्य सेविका / अंगणवाडी सुपरवायझर / पर्यवेक्षिका : 102 रिक्त पदे
शैक्षणिक पात्रता:
अर्जदार उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा:- 21 ते 38 वर्षे
मासिक वेतन:- ₹35,400 ते ₹1,12,400
अर्ज शुल्क:-
खुला प्रवर्ग: ₹1000/-
मागासवर्गीय प्रवर्ग : ₹900/-
अर्ज करण्याची अंतिम तारीख:- 3 नोव्हेंबर 2024
‘लॅब गायब, बेरोजगार तरुण लाचार’; नव्या योजनेच्या नावाखाली सरकारकडून अपयशावर मलमपट्टी केल्याचा आरोप मुंबई :…
बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…
पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…
मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…
नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…
मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…