नागपूर: महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद करण्यात आलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा सुरु केला. गेल्या पाच महिन्यात या कक्षातून तब्बल १ हजार पेक्षा अधिक रुग्णांना ११ कोटींची थेट आर्थिक मदत करण्यात आली. यामुळे हजारो गोरगरीब रुग्णांचे प्राण वाचले.
रुग्णसेवेच्या या कामगिरीबद्दल सर्वपक्षीय आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांचे विधानसभेत जाहीरपणे कौतुक केले.
संजय जगताप,आमदार, काँग्रेस.
रमेश बोरणारे,आमदार,
शिवसेना.
अभिमन्यू पवार,आमदार, भाजप.
पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च…
नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून…
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…
मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…
मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…