मुंबई: महाराष्ट्रात पुन्हा एकदा अहमदनगरमध्ये औरंगजेबाचे फोटो घेऊन नृत्य केलं गेलं आहे. आम्ही हिंदुत्ववादी आहोत, अशी फार मोठी घोषणा सत्ताधाऱ्यांकडून केली जाते. दोन महिन्यांपूर्वी अशाचप्रकारे संभाजीनगरमध्ये फोटो घेऊन नाचवले होते. मात्र अद्याप गृहमंत्रालयाने कोणतीही कारवाई केली नाही.
आम्ही कडक कारवाई करू अशा फक्त घोषणा सरकारकडून केल्या जातात. नगरमध्ये एका तरुणीच अपहरण केलं जातं, तिच्या आईवडिलांना उपोषणाला बसावं लागत ही दुर्दैवी गोष्ट आहे. सरकार हे सर्व सहन करत. सरकार हिंदुत्त्ववादाच नुसतं नाव घेऊन हे फक्त वलग्ना करत. हेच सरकार हिंदुत्वाच्या बाजूने नाही तर हिंदुत्व विरोधी आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली आहे.
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…