महाराष्ट्र

ओळखपत्र दाखवा अन् चिकन मोफत न्या…

पुणे: पुणेकरांचा काही नेम नाही! आखाडचा शेवटचा रविवार असल्यानं सगळीकडं चिकन मटणच्या दुकानाबाहेर रांग आहेच, पण याच दिवसाचा फायदा राजकीय पुढाऱ्यांकडून सुद्धा घेतला जातोय.

याचं कारण म्हणजे पुण्यातील धानोरी परिसरात एका दांपत्याने तब्बल 5000 किलो चिकन मोफत वाटण्याचा उपक्रम राबवलाय. ओळखपत्र दाखवायचं आणि चिकन मोफत न्यायचं, असा साधा नियम इथं पाळला जातोय. पण हा हटके उपक्रम राबणाऱे धनंजय जाधव याबद्दल काय म्हणतात पाहूयात.

एकंदरीत काय तर पुणेकरांचा आखाड मोफत चिकन मिळाल्यानं स्पेशल झालाय. मात्र आखाडच्या निमित्तानं मोफत चिकन देण्याची ही अनोखी समाजसेवा नेमकी कशासाठी? असा सवालही आता उपस्थित केला जातोय.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

इम्यूनिटी बुस्ट करण्यासाठी स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींपासून तयार करा काढा

पावसाळ्यात पावसामुळे निसर्ग मस्त हिरवेगार बनते, त्यासोबतच उन्हाळ्यानंतर आपल्याला मानसिक शांतीही मिळते. पण त्याचबरोबर पावसाळ्यात…

2 तास ago

रोज रात्री पायाला तेलानं मालिश करा, तब्येत कायमची सुधरवून टाकणारा पाहा सोपा उपाय

तब्येत सांभाळण्यासाठी लोकांना पुरेसा वेळ मिळत नाही. पण अनेकांना हे माहीत नसतं की, आयुर्वेदात अशा…

2 तास ago

लहान मुलांसह त्यांच्या आईबाबांचाही ब्रेन रॉट नावाचा आजार कसा ओळखाल

खूप मोबाईल किंवा टीव्ही पाहतात म्हणून फक्त लहान मुलांनाच दोष देऊन उपयोग नाही. कारण त्यांच्या…

2 तास ago

४० कोटींच्या कथित कर्ज घोटाळा प्रकरणात अरविंद पाटील निलंगेकरांना दिलासा नाही

दोषमुक्तीचा अर्ज उच्च न्यायालयाकडून फेटाळला नाशिक: युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या…

2 तास ago

शिक्षकांच्या प्रश्नांना सरकारचे प्राधान्य; सरनाईक यांच्या विजयासाठी शिंदेंचे आवाहन

अमरावती: शिक्षकांच्या प्रश्नांना सरकार प्राधान्य देईल आणि महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी वचननाम्यात दिलेली आश्वासने…

2 तास ago

संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे संघर्ष करावा; विजय वडेट्टीवार

अमरावती: देशातील लोकशाही व्यवस्था, भारतीय संविधान आणि बहुजन समाजाचे अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे…

2 तास ago