महाराष्ट्र

व्यायाम शाळा चालू करून दरमहा कमवा 30 हजार रुपये

औरंगाबाद: राज्यातील युवकांना उत्तम दर्जाच्या क्रीडा सुविधा मिळाव्यात आणि राष्ट्रीय स्तरावर खेळाडू घडावेत यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याअंतर्गत व्यायामशाळा उभारणीसाठी दिले जाणारे अनुदान ७ लाखांवरून थेट १४ लाख रुपये करण्यात आले आहे.

अनुदानवाढीचा इतिहास

2०१२ – सुरुवात २ लाख रुपये

२०१९ – वाढ करून ७ लाख रुपये

2०२५ – आता वाढ करून थेट १४ लाख रुपये

अनुदानाचा उद्देश

ग्रामीण आणि शहरी भागात व्यायामशाळा उभारणे

गुणवत्तापूर्ण क्रीडा साहित्य उपलब्ध करून देणे

नव्या खेळाडूंना योग्य सुविधा मिळवून देणे

अनुदान कशासाठी वापरता येईल

व्यायामशाळेचे बांधकाम

व्यायाम साहित्य खरेदी

मूलभूत सुविधा उभारणी

अर्ज कसा व कुठे करायचा

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावा

शक्य नसल्यास तालुका क्रीडा अधिकारी कार्यालयात देखील अर्ज करता येतो

अर्जासाठी आवश्यक अटी व कागदपत्रे

योग्य व पुरेशी जागा (स्वताची किंवा भाड्याने घेतलेली)

अंदाजपत्रक (बजेट) तयार करून सादर करणे

व्यायामशाळा योग्यरीत्या चालवण्याचे हमीपत्र

महत्वाची सूचना

हा निधी फक्त व्यायामशाळेच्या स्थापनेसाठी आहे. योग्य कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करा.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मालवणीत दहीहंडी उत्सवाला गालबोट; ७ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई:💞 मालवणी परिसरात दहीहंडी उत्सवादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. हंडी फोडताना विटांचा…

2 तास ago

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

16 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

17 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

17 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

17 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

17 तास ago