महाराष्ट्र

10 वी -12 वीचा निकाल कधी लागणार, संभाव्य तारीख आली समोर जाणून घ्या निकाल पाहण्याची पद्धत

मुंबई: दहावी आणि बारावीची परीक्षा दिलेल्या लाखो विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) अजून अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली तरी, निकालासाठी तयारी अंतिम टप्प्यात आहे.

संभाव्य तारीख:

बारावीचा निकाल: मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात

दहावीचा निकाल: बारावीच्या निकालानंतर १० दिवसांत

निकाल कुठे पाहता येईल

mahresult.nic.in

mahahsscboard.in

निकाल ऑनलाईन पाहण्याची प्रक्रिया

mahresult.nic.in किंवा mahahsscboard.in या संकेतस्थळावर जा

एचएससी/एसएससी परीक्षा निकाल 2025″ या लिंकवर क्लिक करा

आसन क्रमांक व आईचे नाव टाका

निकाल मिळवा” बटणावर क्लिक करा

तुमचा निकाल विषयानुसार तपशीलवार गुणांसह दिसेल

निकालाची *प्रिंट किंवा स्क्रीनशॉट घ्य

महत्त्वाचे: १५ लाख विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. निकाल लवकरच जाहीर होणार आहे, त्यामुळे अधिकृत अपडेट्ससाठी mahresult.nic.in ला नियमित भेट द्या.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

13 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

13 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

13 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

13 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

14 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

14 तास ago