महाराष्ट्र

सरकारची कोणती योजना तुमच्यासाठी Best आहे? असे पहा

संभाजीनगर: आपल्या देशात केंद्र आणि राज्य सरकार मिळून दरवर्षी हजारो योजना राबवतात. पण माहितीअभावी अनेक लोकांना त्याचा लाभ मिळत नाही, पण आता तुम्ही घरबसल्या जाणून घेऊ शकता की तुमस्यासाठी सरकारची कोणती योजना BEST आहे

सरकारी योजना म्हणजे काय

सरकारकडून नागरिकांच्या शिक्षण, आरोग्य, रोजगार, शेती, गृह, उद्योजकता इ. क्षेत्रांमध्ये आर्थिक मदत, सुविधा किंवा सवलत देणारे कार्यक्रम.

तुमच्यासाठी योग्य योजना ओळखण्याची Step-by-Step पद्धत

myScheme पोर्टल वापरा

https://www.myscheme.gov.in वर जा

“Find Schemes for You” पर्याय निवडा

तुमचं वय, लिंग, शिक्षण, व्यवसाय, उत्पन्न इ. माहिती भरा

पोर्टल तुमच्या पात्रतेनुसार योजनांची यादी दाखवेल

राज्य सरकारच्या वेबसाइटला भेट द्या

महाराष्ट्रासाठी

Https://aaplesarkar.maharashtra.gov.in

जिल्हा प्रशासनाची अधिकृत वेबसाइट तपासा

योजनांच्या श्रेण्या समजून घ्या

शिक्षण: शिष्यवृत्ती, फी माफी, शैक्षणिक कर्ज

शेती: पीकविमा, बियाणे सबसिडी, सिंचन प्रकल्प

घर: पीएम आवास योजना, घरकुल योजना

व्यवसाय: मुद्रा लोन, PMEGP, स्टार्टअप इंडिया

वृद्ध व महिला: पेन्शन योजना, आरोग्य विमा, सक्षमीकरण योजना

आरोग्य: आयुष्मान भारत, महात्मा फुले जनआरोग्य योजना

कागदपत्रांची तयारी ठेवा

1) आधारकार्ड

2) उत्पन्न प्रमाणपत्र

3) जात प्रमाणपत्र (जर लागले तर)

4) रहिवासी प्रमाणपत्र

5) पासपोर्ट साइज फोटो

6) बँक पासबुक कॉपी

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करा

आवश्यक फॉर्म भरा

कागदपत्रे अपलोड करा

अर्ज सबमिट करून Acknowledgment सेव्ह करा

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

4 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

19 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago