शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील एका शेतातील विहिरीमध्ये पडलेल्या नागाला जीवदान देण्यात सर्पमित्रांना यश आले असून नागाला निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात आले आहे.
सणसवाडी (ता. शिरुर) येथील सुनील हरगुडे यांच्या शेतातील विहिरीतील पाण्यामध्ये मध्ये एक नाग पडला असल्याचे काही नागरिकांना दिसले त्यांनी याबाबतची माहिती इंडिया बुक रेकोर्ड नोंद सर्पमित्र शेरखान शेख यांना देताच सर्पमित्र शेरखान शेख व अमोल कुसाळकर यांनी सदर ठिकाणी धाव घेत विहिरीमध्ये पडलेल्या नागाला शिताफीने बाहेर काढले.
यावेळी भरत भालेराव, अमोल वाघमारे, परसू दास, पिंकी भालेराव यांसह आदी उपस्थित होते. दरम्यान सर्पमित्रांनी पाण्यातून बाहेर काढत जीवदान दिलेल्या नागाला शिरुर वनविभागाचे वनरक्षक बबन दहातोंडे यांना महिती देत निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात आले.
पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…
पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…
शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…
बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…
अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…
खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…