शिरुर (तेजस फडके): खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार शिरसाट यांच्या विषयी पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर खासदार संजय राऊत थुंकल्याच्या निषेधार्थ शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या समोर राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. संजय राऊत यांनी केलेली कृती अयोग्य असल्याचेही शिवसैनिकांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी पुणे जिल्हा समन्वय आनंदराव हजारे, उपजिल्हाप्रमुख अनिल काशिद, शिरुर तालुकाप्रमुख रामभाऊ सासवडे, शिरुर शहरप्रमुख मयुर थोरात, उपतालुका प्रमुख गणेश कोतवाल, संतोष वर्पे, तालुका संघटक संतोष गव्हाणे, उपशहरप्रमुख भरत जोशी, गणेश गिरे, सागर गव्हाणे, राजेंद्र जाधव, विजय गव्हाणे, सतिश गव्हाणे, विशाल जाधव, नाना पाचर्णे, संतोष वर्पे व अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
पावसाळ्यात पावसामुळे निसर्ग मस्त हिरवेगार बनते, त्यासोबतच उन्हाळ्यानंतर आपल्याला मानसिक शांतीही मिळते. पण त्याचबरोबर पावसाळ्यात…
तब्येत सांभाळण्यासाठी लोकांना पुरेसा वेळ मिळत नाही. पण अनेकांना हे माहीत नसतं की, आयुर्वेदात अशा…
खूप मोबाईल किंवा टीव्ही पाहतात म्हणून फक्त लहान मुलांनाच दोष देऊन उपयोग नाही. कारण त्यांच्या…
दोषमुक्तीचा अर्ज उच्च न्यायालयाकडून फेटाळला नाशिक: युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या…
अमरावती: शिक्षकांच्या प्रश्नांना सरकार प्राधान्य देईल आणि महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी वचननाम्यात दिलेली आश्वासने…
अमरावती: देशातील लोकशाही व्यवस्था, भारतीय संविधान आणि बहुजन समाजाचे अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे…