शिरुर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरूर) येथील रहिवाशी संदिप सुदाम पडवळ यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅक कान्हूर मेसाई शाखा येथे बॅक मॅनेजर म्हणून बढती मिळाली आहे.
पडवळ यांनी कोरेगाव भिमा, टाकळी हाजी, मलठण, कवठे येमाई या शाखेमध्ये कॅशियर म्हणुन उत्तम प्रकारे काम केले आहे. ग्राहकांना चांगल्या प्रकारची सेवा दिल्यामुळे व त्यांची मॅनेजर पदी बढती झाल्याने भैरवनाथ वि. का कार्यकारी सोसायटी सविंदणे व कवठे येमाई ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला आहे. यावेळी सविंदणे येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा व्हावी, अशी आग्रही मागणी शेतकरी व नोकरदार वर्गाने केली आहे.
सविंदणे, कवठे येमाई, मुंजाळवाडी येथील पीक कर्ज नवे जुणे करण्यासाठी कवठे येमाई शाखेत मोठी गर्दी होत आहे. सविंदणे येथे शाखा झाल्यास नागरीकांची वेळेची व पैश्याची बचत होणार आहे.
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…