DEATH
शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील माळीमळा येथे मयूर यादव यांच्या येथे त्याची मावशी आलेली होती. (दि. २२) ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास यादव यांच्या घरासमोर आरडाओरडा व गर्दी झाल्याने दिसल्याने मयूर याने तेथे जाऊन पाहणी केली असता मयूरची मावशी संगीता दत्तात्रय बांदल (वय ४५) रा. बजाजनगर औरंगाबाद जि. औरंगाबाद हिने सदर विहिरीमध्ये आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.
याबाबत मयूर प्रकाश यादव (वय २७) रा. माळीमळा तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किशोर तेलंग हे करत आहे.
पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च…
नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून…
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…
मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…
मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…