accident site

जेजुरी मार्गावरील दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा संवेदनशील हस्तक्षेप; घटनास्थळापासून रुग्णालयापर्यंत घेतली धाव

पुणे: सासवड–जेजुरी मार्गावर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान झालेल्या दुर्दैवी अपघातानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार…

4 तास ago