मायणी: नोकरीनंतरही शेतीकडे वळून यश संपादन करणाऱ्यांची अनेक उदाहरणे आहेत. त्यात मायणी येथील सचिन आनंदराव माने-पाटील यांनी आपला वेगळा ठसा उमटवला…