मेष: आज अध्यात्मिक कार्यात व्यस्त असाल. नोकरीत चांगली कामगिरी कराल. राजकीय व्यक्तींना फायदा होईल. बारावा गुरू तुम्हाला चांगला लाभ देईल.…