जाणून घ्या आपला गणेश चतुर्थी निमित्त दिवस कसा असेल…
मेष: आज अध्यात्मिक कार्यात व्यस्त असाल. नोकरीत चांगली कामगिरी कराल. राजकीय व्यक्तींना फायदा होईल. बारावा गुरू तुम्हाला चांगला लाभ देईल. नोकरी-व्यवसायाच्या क्षेत्रात सुरु असलेल्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल. मुलांकडूनही तुम्हाला समाधानकारक बातम्या मिळतील आणि त्यांच्या करिअरमध्ये प्रगती होईल. दुपारी कोणत्याही कायदेशीर वादात किंवा प्रकरणामध्ये विजय मिळाल्याने तुमचा उत्साह वाढेल आणि तुम्ही आनंदी व्हाल. वृषभ: आजचा दिवस […]
अधिक वाचा..