News

सावित्रीदेवी फुले शासकीय वसतिगृहाच्या अधिक्षिकेचे निलंबन, पहा कारण…

मुंबई: सावित्रीदेवी फुले शासकीय वसतिगृहामध्ये घडलेल्या घटनेच्या तपासासाठी गठीत केलेल्या समितीच्या प्राथमिक अहवालानुसार या वसतिगृहाच्या अधीक्षिकेचे निलंबन करण्यात येत आहे,…

3 वर्षे ago

धावत्या लोकलमध्ये विद्यार्थीनीवर अत्याचाराचा प्रकार संतापजनक…

मुंबई: मुंबईत धावत्या लोकलमध्ये परीक्षेला निघालेल्या विद्यार्थीनीवर एका नराधमाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, ही घटना अत्यंत संतापजनक आहे. गेल्या काही…

3 वर्षे ago

राज्यातील वाढत्या अत्याचाराला राज्याचे गृहखाते जबाबदार; खासदार सुप्रियाताई सुळे

मुंबई: केंद्र व राज्यसरकार महिलांच्याबाबतीत अतिशय असंवेदनशील आहे. दिल्लीत महिला कुस्तीपटूंची केस ज्यापद्धतीने पोलीसांनी हाताळली हा पहिला मुद्दा आणि महाराष्ट्रात…

3 वर्षे ago

शाळेच्या पहिल्या दिवशी चेतन वसंत पडवळ यांचा वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम

शालेय विदयार्थ्यांना शालेय साहीत्यासहीत दिले स्वादिष्ठ भोजन शिरूर (अरुणकुमार मोटे): शाळेच्या पहील्या दिवशी वाढदिवसाचे औचित्य साधत उदयोजक चेतन वसंत पडवळ…

3 वर्षे ago

पारनेरमधील युवकांचा शिरुरमध्ये दिवसाढवळ्या राडा…

जुन्या वादातून रामलिंग येथिल युवकाला बेदम मारहाण शिरुर (अरुणकुमार मोटे): जुन्या वादातून शिरुरच्या रामलिंग परीसरात राहणाऱ्या युवकाला पारनेर तालुक्यातील ४…

3 वर्षे ago

रांजणगाव गणपती येथे मातृ-पितृ कृतज्ञता व अभिष्टचिंतन सोहळा

शिरुर (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथे उद्या (दि 16) रोजी पवार कुटुंबियांच्या वतीने सुखकर्ता लॉन्स येथे मातृ-पितृ कृतज्ञता व अभिष्टचिंतन…

3 वर्षे ago

विठ्ठलवाडीतील पांडुरंग विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत

शिरुर (तेजस फडके): रुबाबदार फेट्यांचा झोक... मिरवणूकीला ढोल ताशांची साथ... कुंकूम तिलकाने प्रेमाचे औक्षण... नवीन पुस्तके...गोड खाऊ आणि एक फुल…

3 वर्षे ago

जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण हे दर्जेदार असुन जिल्हा परिषद शाळेला कमी लेखू नये:- राणी कर्डीले

रामलिंग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत शिरुर (किरण पिंगळे): जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षण हे दर्जेदार असुन,मुलांनी…

3 वर्षे ago

अन् दिव्यांग ‘संदेश’च्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले…

मुंबई: मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी नेहमीच गर्दी असते. मुख्यमंत्री सामान्यांना भेटून त्यांच्या निवेदनावर, अर्जावर कार्यवाहीचे निर्देशही देतात. मुख्यमंत्री एकनाथ…

3 वर्षे ago

आनंदाने शिक्षण घ्या आणि यशस्वी व्हा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

मुंबई: महाराष्ट्रात नवीन शैक्षणिक वर्षाला गुरूवार (दि. 15) जून 2023 पासून सुरूवात होत आहे. शालेय शिक्षण विभाग विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण…

3 वर्षे ago