इतर

आजचे सोन्याचे दर स्थिर तर चांदीच्या दरात वाढ

मुंबई: सोने चांदीच्या दागिन्यांचे आकर्षण प्रत्येकालाच असते. महिलांना सोने चांदी दागिन्यांची आवड सर्वाधिक असते. आज देशातील सोने चांदीचे दर पाहता आज सोने दर स्थिर राहिले आहेत. आणि चांदी दर 100 रुपायांनी कमी झाले आहेत.

24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई 52700 रुपये

मुंबई 52150 रुपये

दिल्ली 52310 रुपये

कोलकत्ता 52150 रुपये

बंगळुरू 52200 रुपये

हैदराबाद 52150 रुपये

पुणे 52180 रुपये

नागपूर 52180 रुपये

किलो चांदीचा भाव जाणून घ्या

चेन्नई 61300 रुपये

मुंबई 55600 रुपये

दिल्ली 55600 रुपये

कोलकत्ता 55600 रुपये

बंगळुरू 65600 रुपये

हैदराबाद 61300 रुपये

पुणे 55600 रुपये

नागपूर 55600 रुपये

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंग दुखण्याची कारणे

थंड हवा थेट अंगावर लागणे: एसी किंवा फॅनची हवा जर थेट तुमच्या शरीरावर येत असेल,…

8 तास ago

केस खूपच पातळ झाले-जराही वाढत नाही? हे ५ पदार्थ खा, विंचरताना कंटाळा येईल इतके वाढतील केस

केस नैसर्गिकरित्या काळे राहण्यासाठी आणि केस वाढवण्यासाठी खास डाएट फॉलो करणंही गरजेचं असतं. केसांना पोषण…

8 तास ago

शिक्षक दिनानिमित्त गुणवंत शिक्षकांचा सन्मान; विजय सावंत यांना लायन्स क्लब शिक्षक पुरस्कार

मुंबई : शिक्षक दिनानिमित्त अभ्युदय येथील शिवाजी विद्यालयात लायन्स क्लब ऑफ मीडटाऊनच्या वतीने मुंबईतील उपक्रमशील…

8 तास ago

गणेशभक्तांसाठी शिवसेनेची मोठी घोषणा; २९०० एसटी बसची मोफत व्यवस्था

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा,…

8 तास ago

नगराध्यक्षांच्या स्वाक्षरीचा संभ्रम अखेर दूर; नमुना क्र. ६४ वर आता मुख्याधिकाऱ्यांचीच अंतिम सही

मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या आर्थिक व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या नमुना क्र. ६४ वर नगराध्यक्षांची…

8 तास ago

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

22 तास ago