आरोग्य

कोलेस्टेरॉल कमी करतो अन् पिंपल्स दूर करतो कच्चा लसूण, जाणून घ्या…

लसणाचा वापर रोज वेगवेगळ्या पदार्थांमध्ये टेस्ट वाढवण्यासाठी केला जातो. सोबतच लसणाचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात हेही तुम्ही ऐकलं असेल. लसूण…

1 वर्ष ago

दिवसभर स्क्रीन पाहून डोळे थकल्यावर हे व्यायाम केल्याने डाेळ्यांचा ताण कमी होईल

सध्या डिजिटल युग सुरु आहे, प्रत्येकजण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने स्क्रीनचा उपयोग करत असतात. कित्येकांना लॅपटॉप किंवा मोबाईल…

1 वर्ष ago

निरोगी आहारासाठी काही टिप्स

पाणी पिण्यास विसरू नका. पाण्याव्यतिरिक्त इतर पेये पिण्यावर नियंत्रण आणा. या पेयांमुळे शरीरात जाणार्‍या कॅलरीजची संख्या वाढते आणि परिणामी वजन…

1 वर्ष ago

तळपायांची सतत आग होते का

अंगात ताप असेल, किंवा शरीरातील उष्णता वाढली असेल, तर क्वचित तळपायांची आग होऊ शकते. अशा वेळी काही साधे घरगुती उपाय…

1 वर्ष ago

तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या….

मेष: तुम्हाला प्रत्येक कामात खूप मेहनत करावी लागेल. तुम्ही राजकारणात असाल तर सतर्क राहा. विरोधक आज जास्त त्रास देण्याची शक्यता…

1 वर्ष ago

पॅरासिटामॉलचे अधिक सेवन केल्याने होऊ शकतात हे गंभीर आजार

पॅरासिटामॉल हे एक असे औषध आहे जे लोक, ताप, डोकेदुखी आणि अंगदुखीसाठी सर्रास घेताना दिसतात. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात, हे…

1 वर्ष ago

त्वचा रोगाची लक्षण, कारणे व काळजी कशी घ्यावी

खाज येणे, त्वचा लाल होणे, खरूज यांसारखे त्वचारोग आपल्याला ठाऊक आहेत. मात्र या त्वचा रोगांकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.…

1 वर्ष ago

आतड्यांमध्ये काही गडबड असेल तर शरीरात दिसतात ही लक्षण

आपल्या पचन तंत्रात आतड्यांची महत्वाची भूमिका असते. त्यामुळे आतड्या निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक ते सगळे प्रयत्न केले पाहिजे. आतड्यांमध्ये काही गडबड…

1 वर्ष ago

थंडीतला आरोग्योत्सव…

थंडीत चेहऱ्याला सकाळी दुधाची साय लावल्यास चेहरा उजळतो. शुद्ध खोबऱ्याचे तेल थंडीमध्ये केसांना नियमित लावल्यास वर्षभर फायदा होतो. तळहात, तळपायाला…

1 वर्ष ago

३० वयानंतर डायबिटीस झाल्यावर दिसतात ‘ही’ ३ लक्षणं, डोळ्यांपासून होते सुरूवात

डायबिटीस हा आजार देशात वेगाने वाढत आहे. हा एक लाइफस्टाईल संबंधित आजार असून देशात रूग्णांची वाढत असलेली संख्या चिंताजनक आहे.…

1 वर्ष ago