शिरूर तालुका

चौफेर, चतुःरस्त्र विकासासाठी- चला वाचूया !

१५ ऑक्टोबर राष्ट्रपती स्व. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस. संपूर्ण देशभर "वाचन प्रेरणा दिवस" म्हणून साजरा होत…

4 वर्षे ago

शिरुर शहरात ऐन दिवाळीच्या सणाला पुन्हा गोरगरीबांच्या दुकानावर वरवंटा फिरवणार?

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरामध्ये काही वर्षापूर्वी पाबळ फाटा ते पोस्ट ऑफिस (शिवसेवा, नगरपालिका मधील गाळे सोडून) पर्यंत गोरगरीब जनतेच्या…

4 वर्षे ago

कर्नाटक मधून पुण्यातील मांढूळ सापाला जीवदान

शिक्रापूर (किरण पिंगळे): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सर्पमित्र काही कामानिमित्ताने कर्नाटक मध्ये गेलेले असताना शिक्रापूर येथे एका ठिकाणी निघालेल्या मांढूळ…

4 वर्षे ago

शिरुर तालुक्यात भाजपा पदाधिकाऱ्यांकडुन प्रशासकीय अधिकाऱ्यांना धरल जातंय वेठीस

शिरुर (तेजस फडके): राज्यात महाविकास आघाडीच सरकार जाऊन शिंदे गट आणि भाजपाच सरकार आल्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या अंगात उत्साह संचारला. तसेच…

4 वर्षे ago

बिबट्याने हल्ला केलेल्या त्या तरुणीवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार…

शिरुर (अरुणकुमार मोटे): जांबूत (ता. शिरुर) येथे बुधवार (दि. १२) रोजी बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या पूजा नरवडे या तरुणीवर काल…

4 वर्षे ago

संकष्ट चतुर्थी निमित्त श्री महागणपतीला फुलांची आकर्षक सजावट…

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): अष्टविनायका मधील हे आठवे स्थान असलेल्या रांजणगाव येथील महागणपतीचा लौकिक सर्व महाराष्ट्रात नवसाला पावणारा गणपती म्हणुन…

4 वर्षे ago

दिलीप थोरात यांची चेअरमन तर विश्वनाथ कारकूड यांची व्हाईस चेअरमनपदी निवड!

वाघाळेः वाघाळे विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटी चेअरमन पदी दिलीप मच्छिंद्र थोरात तर व्हाईस चेअरमनपदी विश्वनाथ कारकूड यांची बिनविरोध निवड…

4 वर्षे ago

जनतेच्या रक्षकांकडेच सर्व स्तरातून दुर्लक्ष…

शिक्रापूर (शेरखान शेख): नागरिकांच्या कोणत्याही कठीण प्रसंगात तसेच कोठेई कोणती घटना घडल्यास लोकांना आठवण येते तो विभाग म्हणजे पोलीस मात्र…

4 वर्षे ago

केंदूरच्या सुक्रेवाडी जिल्हा परिषद शाळेला आदर्श शाळा पुरस्कार

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुक्रेवाडी या शाळेला महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व…

4 वर्षे ago

पुरस्कार मिळाल्याने काम करण्यास प्रेरणा मिळते; विशाखा गायकवाड

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): महिला आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लाऊन काम करत असुन सगळ्याच क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत. एखाद्या क्षेत्राचा…

4 वर्षे ago